गिरणी कामगारांच्या त्यागाचा विसर पडू देणार नाही बॉम्बे डाईंग, श्रीनिवास मिलच्या ३८५० घरांची लॉटरी १ मार्चला

गिरणी कामगारांच्या त्यागाचा विसर पडू देणार नाही - मुख्यमंत्री


___ मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) - संयुक्त कामगारांच्या त्यागाचा सरकार कदापि विसर पडू यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला आज श्रीनिवास मिलच्या ३८५० घरांची तर १ एप्रिलला लॉटरी काढण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीगिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात दत्ता इस्वलकर, अण्णा शिर्सेकर, निवृत्ती देसाई, जयप्रकाश भिलारे, प्रवीण घाग, नंदू पारकर, शिवाजी काळे, गोसावी, बबन गावडे महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान देणाऱ्या गिरणी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिली. येत्या १ मार्चला मुंबईतील बॉम्बे डाईंग, एप्रिलला पनवेल येथील एमएमआरडीएच्या २५०० घरांची केली. आदी गिरणी कामगार कृती संघटनेचे नेते यांचा समावेश होता. या बैठकीस नगविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री व गिरणी कामगारांचे प्रतिनिधी सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव आय. एस. चहल, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.