'दम मारो दम'चे वय २१ होणार

- वयाचे अठरावे वर्ष पूर्ण होण्याआधीच हातात सिगारेटचे थोटूक घेऊन शाळाकॉलेजांबाहेरील चौकात उभ्या राहणाऱ्या तरुणाईला आता लगाम बसणार आहे. सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षांपर्यंत वाढवण्याचा विचार केंद्रीय आरोग्य मंत्रालय करीत आहे. २१ वर्षांखालील मुलांना सिगारेट आणण्यासाठी दुकानात धाडणेही पालकांना महागात पडणार आहे. ।


दम मारो दम'चे वय २१ होणार


आरोग्य मंत्रालय । २१ वर्षांखालील मुलांना सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ दुकानातून आणण्यास सांगणारे आई-वडील गुन्हेगार ठरतील.


| । प्रतिबंधित क्षेत्रात | | धूम्रपान करणाऱ्यांना | सध्या २०० रुपयांपर्यंत | दंड ठोठावला जातो. | दंडाच्या या रकमेत वाढ | केली जाणार आहे. |


| सिगारेट व इतर | तंबाखूजन्य पदार्थांचा | बेकायदेशीर व्यापार | रोखण्यासाठी एक | ट्रॅकिंगप्रणाली तयार | केली जाणार आहे.


| | तंबाखूजन्य पदार्थांच्या | पाकिटावर बारकोड असेल. | त्यामुळे प्रत्येक उत्पादन | कायदेशीर मार्गानेच बाजारात | पोहोचेल. संबंधित यंत्रणांना याची शहानिशाही करता येईल.


होणार । 'ग्लोबल अॅडल्ट टोबॅको स] चा निष्कर्ष 'ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सहेंच्या आकडेवारीनुसार, आजच्या घडीला १९ टक्के पुरुष, २ टक्के महिला आणि इतर प्रौढांपैकी १०.७ टक्के लोक सिगारेटची नशा करतात. तसेच २९.६ टक्के पुरुष, १२.८ टक्के महिला आणि इतर प्रौढांपैकी २१.४ टक्के लोक पदार्थांच्या सिगारेटव्यतिरिक्त इतर तंबाखूजन्य . पदार्थांच्या आहारी गेले आहेत. याशिवाय २६ कोटी ७० लाख बाजारात लोक इतर मार्गांनी तंबाखूचे सेवन यंत्रणांना करीत असल्याचे उघडकीस आले . आहे.